आणि आता हे नवीन काय? प्रत्येक वेळी नवीन सदर उघडताना क न ब वगैरे शब्द काय विचारले जात आहेत? सुरक्षेचा दृष्टीने हे ठीक आहे, पण त्या पेक्षा दुसरे चांगले उपाय असतीलच की...

 

(टंकलेखना चा कंटाळा असलेला)