मधून मधून जाब द्यावा लागणे
हे आवडले.
दोन वर्षे अतिवेगाने वाढणाऱ्या या वृक्षाची वाढ यामुळे काबूत येईल असे वाटते.
'मनोगत' चा वापर आपल्या क्रियाशीलतेचा निचरा - व्हेंट - म्हणून केला जातो असे लक्षात आले आहे. 'मनोगत' वरील लिखाण- वाचनाचा रेटा तुफानी असला तरी जोवर त्यामुळे लेखक-वाचकांचा तणाव कमी होतो तोवर मुद्दाम 'मनोगत' ची वाढ खुंटवण्याचे कारण नाही, असे वाटते.
नव्या मनोगताचे स्वरूप उपभोक्ताउदासक- नॉन यूजर फ्रेंडली - आहे असे वाटते. ते बाकी तसे असू नये.