मात्र, मनोगतावरच्या क्रमानेच ते विनोद छापलेले असल्यामुळे ते मनोगतावरूनच घेतलेले आहेत हे स्पष्ट होते. मग एकाच ठिकाणाहून आणि त्या ठिकाणावरील एकाच चर्चेतून सर्व विनोद गोळा केलेले असताना प्रेरणास्थानाचा उल्लेख न करण्याला उचलेगिरी म्हणणे अगदीच चूक ठरू नये.

मी सहमत आहे. ही उचलेगिरी आहे. ह्याबद्दल संपादकांना ई-पत्र पाठवायला हवे. सोबत दुवाही द्यावा.