मंदार,
कवितेतील संदेश आवडला.
एकाच कवितेत इंग्रजी,हिन्दी व मराठी शब्दांची योजना गमतीची आहे.पण थोडी ओढाताणीची वाटते.
पर्यावरणास पोचते गंभीर चोट,
सर्वांनी करू पॉइंट हा नोट
-ऐवजी 'पर्यावरणाची लागते वाट'
'सर्वांनी मुद्दा ठेवा लक्षात'
सो इज देअर एनी रिझन टू क्राय?
-ऐवजी 'मग रडण्याचे/तक्रारीचे कारण काय?'
--असे लिहिल्यास कविता संपूर्ण 'मराठी' होईल.
जयन्ता५२