वातावरणनिर्मिती छान केली आहे. एकंदर ही एक रहस्यकथा असावी असे वाटते आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे.

कथेचे शीर्षक मराठीत असते तर बरे झाले असते असे वाटते.