संजोपराव,
नॉन यूजर फ्रेंडली  साठी 'उपभोक्ताउदासक' हा नविन शब्द चांगला पर्याय वाटतो!
मग यूजर फ्रेंडली  साठी 'उपभोक्तामित्र/उपभोक्तासहायक' हे शब्द कसे वाटतात?
जयन्ता५२