पण या बाबतीत सावळो गोंधळ सुरूच आहे.

हकीकत जैसी खबर वैसी वाहिनी  ने सुरूवात केली .ती यावर काहीच सांगत नाही.

पण सबसे तेज वाहिनी म्हणत्येय शिवलिंग नैसर्गिक आहे. विश्वास कुणावर ठेवायचा? आणि बाकी वाहिन्या गप्पच आहेत.

शरदजी तुम्ही तर लाख मोलाचे बोललात. या  सर्व मानवी कल्पनेतूच निर्माण झालेल्या गोष्टी आहेत.  

मुळांत देव व दानव यांची निर्मिति माणसाच्या कल्पनाशक्तींतून झाली असल्यामुळे कृत्रिम शिवलिंग असले तरी काही बिघडत नाही. (आणि ते नसले तरी काही बिघडत नाही.) सुधार किंवा बिघाड माणसांमुळेच होत असतात.