धन्यवाद जयन्ता,

आपला अभिप्राय आवडला. आपण सुचवलेले शव्दही फिट्ट बसत आहेत.

शक्यतो पूर्ण मराठी कविता करण्यावर भर असतो पण सध्याची भाषाच  अशी आहे की.ऽ  असो..

प्रतिसादाबद्दल आभार.

-मंदार