रोहिणीताई, वृत्तांत छान आहे. इतर कामांमुळे मला बऱ्याचदा तळ्यात-मळ्यात करावे लागले असले तरी कट्टा छान झाला.

नंतर अतिशय सुंदर आवाजात शशांकने एक अध्यात्मिक गाणे गायले

हाहाहा!

(माझ्या 'अतिशय सुंदर' आवाजात ज्यांना ही गाणी ऐकता आली नाहीत त्या (नशीबवान) लोकांसाठी रफी आणि किशोर यांच्या आवाजात तात्पुरती सोय केली आहे ;)

मन रे तू काहे ना धीर धरे - रफी
धीरे से जाना खटियनमे - किशोर