मला ऑरकूटवर तसेच ईमेलमध्ये हे विनोद आले होते. ह्या विनोदांची मालकी मनोगतची (अर्थी अनु/मामंजींची देखिल) नाही. त्यांचा कर्ता करविता कुणाला माहिती नाही.

असे विनोद छापताना केवळ 'लेखक - अज्ञात' असे लिहिण्याची पद्धत आहे असे वाटते.

मनोगतचा संदर्भ द्यावा हे पटले नाही.

जर ती निर्मिती मामंजींची स्वतःची असल्यास तसा संदर्भ देणे उचित ठरावे.