हा हा हा .चांगली आहे.

या वर ही चारोळी कशी वाटली.?

संत असती नेहमीच

षडरिपूंपासुनी मुक्त

का त्यांना रडवील

`मुक्त' ही राखी सावंत?