असे विनोद अनेकांनी पूर्वी पाहिल्याचे लक्षात येते. त्यामुळे मनोगतावरिल मूळ लेखात अनुताईंनी प्रश्नोत्तरांचा जो क्रम वापरला तो ही उचललेला असेल तर?
त्यातून त्यांनी आपली आई शिक्षिका असल्याने आणि शैक्षणिक आयुष्यात आपल्याला आलेले अनुभव अशी सुरुवात केली आहे.
एवढच विचारायच आहे की जर असा प्रकार असेल तर म. टा. च्या संपादकांना तसे कळवण्यात काही उपयोग आहे का?