"प्रेमाचा क्लास" वाचून भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीची आठवण झाली. भाऊसाहेबांची शायरी मी खूप पुर्वी वाचलेली आहे. त्यामुळे मला शब्द नीट आठवत नाहीत. तरी कोणाला आठवत असेल तर कृपया मनोगत वर पाठवावीत.
योगेश