पण एकंदरीतच लैंगिकतेविषयीच्या आपल्या विचारांत  मोकळीक आणि जबाबदारीची जाणिव आणली तर आयुष्यातल्या एका सुंदर अनुभवाला पारखे व्हावे न लागता तरूण पिढीचे लैंगिक वैफल्य दूर होऊन राखी सावंतसारखे प्रकार होणार नाहीत असे मला वाटते.

सहमत.

संस्क्रुतीरक्षण या नावाखाली, माणसाच्या नैसर्गिक गरजांकडे दुर्लक्ष व्हायला नको. किंबहुना थोडी मोकळीक जर मिळाली तर बलात्कारासारखे लैंगिक गुन्हे कमी होतील असे वाटते. मोकळीकीबरोबर लैंगिक शिक्षण सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे या विषयाबद्द्ल वाटणारी उत्सुकता कमी होण्यास मदत होइल असे वाटते.