मनोगत आधी अगदी व्यवस्थित चालत असतानाही मनोगतावर बदल का केले जात आहेत ? त्यांचे कारण काय? मनोगतावर संगणक चाच्यांचा(hackers/spammers) हल्ला झाला का? का हे मनोगताचे उर्ध्वश्रेणीकरण आहे? प्रशासक काही सांगतील काय?
मनोगतची प्रचंड सवय झाली असल्याने आता हे असे विचित्र दिसणारे, अवघडवणारे, घडोघडी अडवणूक करणारे त्रासदायक मनोगत वाचताना प्रचंड त्रास होत आहे.
प्रशासक, लवकर काहीतरी करा हो !
एक वात्रट