या चर्चेस मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादाचे खालील अर्थ निघातात १)मनोगतींचे इतर वाचन शून्य आहे किंवा २)कुल आणि कुशाग्र यानी उल्लेखलेली पुस्तके वाचूनच प्रतिसाद द्यायचा त्यांचा विचार आहे किंवा ३)मनोगत वाचायपुरता वेळ कसाबसा आम्हाला मिळ्तो आणखी नवी पुस्तक कोण वाचणार?