"पुस्तकनिष्ठांची मांदियाळी" हा मराठी अनुदिनीकारांच्यात (ब्लॉगर्स) सुरू झालेला उपक्रम आहे. गूगलल्यास अधिक माहिती मिळेल. अर्थात मनोगतावरही हा उपक्रम सुरू करण्यात काहीच हरकत नाही.