इथे लिहिण्यात स्वारस्य नव्हत! पण,

तरूण पिढीचे लैंगिक वैफल्य दूर होऊन राखी सावंतसारखे प्रकार होणार नाहीत असे मला वाटते.

हे राव साहेबांच वाक्य किती समर्पक बघा.... (शिर्षका शेजारी पहा)

व्याकरण(?), उख़ाणे(??), धर्म(??????), वाक्यप्रचार(?), चौकशी(?), सद्भावना(??????), देशांतर(?), सुभाषिते (?)आणि इतर अनेक ठिकाणी राखीने वर्णी लावली आहे.