मित्र हो,

मी बातम्या वगैरे नाही वाचला पण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयाला अनेक कंगोरे आहेत. मला वाटत ते वेगळे चर्चिले जावेत.

याला कारणीभुत सगळेच आहेत. सगळी अस्थिर सरकारे तयार करणारे आपणच. रस्ते पाणी आणि वीज यासाठी काम सुरु केलेले सरकार पाडणारे आपणच. मला कोणाची बाजु नाही घ्यायची. पण दगडा पेक्षा विट मऊ. तसे कॉग्रेस पेक्षा भाजपा या साठी नक्किच बरा ... पैसे सगळेच खातात. आणि असली सरकारे बिगर मुंबईकर मराठी माणसेच आणतात.

त्यामुळे उगाच मुंबई वर विषय जायला नको.... मुद्द्याच बोला...

 

स्पष्ट चाणक्य