मंदार ,
कवितेतील संदेश चांगला आहे,
पण जयन्तरावाना तुम्ही दिलेलं ( हायब्रीड भाषा ) उत्तर खटकलं
" शक्यतो पूर्ण मराठी कविता करण्यावर भर असतो पण सध्याची भाषाच अशी आहे की.ऽ असो.. "
तुमच्याच शब्दात सांगायच झाल तर,
"हायब्रीड भाषेने "आवळला फास,
"मराठी "चा तिने घेतला घास.
आता तरी तोडू सवयीचा पाश,
"मराठी "ला घेता येईल मोकळा श्वास.
यावर उपाय,
रोज "मनोगतावर" येऊन खास
शिकूया "मराठी " शब्द झकास
तोडू सारे "अमराठी "शब्दांचे पाश,
तरच "मराठी "ला घेता येईल मोकळा श्वास.
मंदारजी (ह.घ्या.)
(मराठी) अजय