मधून मधून द्याव्या लागणाऱ्या जाबामधली इंग्लीश अक्षरे मोठ्या किंवा लहान लिपीमध्ये कशीहि लिहिली तरी चालतात.  थोडक्यात मुद्दम (shift) कळ दाबायची जरूर नाही.

तसेच ती अक्षरे मनात घोकीत लिहिली तर ६ अक्षरे सहज पटकन लिहू शकता.

जिद्दी मनोगति,
सुभाष