वा गावंढळभाऊ!

विनोदी ढंगातून मस्त कथा गुंफलीत. बरेच तथ्य आहे आपल्या गोष्टीत. आम्ही सुद्धा काही आनूजहर्शीलांसारख्या इरसाल नमुन्यांना पाहून करमनूक करवून घेतली आहे.

भारत भेटीच्या भारी तयारीत हा एवढा कटकटी करण्याचा भार आपल्या आनूजहर्शीलांना कसा पेलवतो याचे आश्चर्य वाटते.

आनूजहर्शीलांना घेऊन असेच छान लिहीत रहा.

आपला,

(वाचक) भास्कर