लेख आवडला. विचारही पटले.

===

एकटाकी-
लेखन एकटाकी (उदा० गदिमा, आचार्य अत्रे या दोघांचे अनेक लेख/कविता) असते असे वाटते. वाचन एका दमात अथवा बैठकीत केले जाऊ शकते असे वाटते. तसेच एकदा वाचून लक्षात ठेवणाऱ्याला (उदा० स्वामी विवेकानंद) एकपाठी म्हणतात असे वाटते.