साहेब, मिसळी नन्तरचा चहा विसरलात का? तो तर हवाच.
जहाल मिसळी नन्तर गरम चहा. जी लाथ बसते. अफलातून.
RTO Canteen ची मिसळ कोणी खाल्ली आहे का?. AISSMS COEP ला असताना तो आमचा एक अड्डा होता. एक मिसळ मागवावी आणि तिथल्या एकाला पाटवून पाव आणि तर्री मागवत राहावी.
ग़ेले ते दिन गेले! आता McDonald नशीबी आले.