त्या टिळक रोड वरील मिसळी च्या दुकानाचे नाव 'रामनाथ' असे आहे. महाराष्ट्र मन्डळाच्या शेजारी.
त्यानी उगाच दुकान renovate केला आहे. आधीचाच माहोल चान्गला होता. शेजारी भट्टी. बाहेर उन्हाळा. आत अन्धार आणि ज़हाल मिसळ. व्वा! सगळी कडून धारा!
क्शमस्व! पण ही सत्य परिस्थिती होती.