नील,हा तुझा वेगळा 'बहर' आवडला. शेवटच्या २ ओळी खास!तसेचटंच भरल्या आभाळा करू गुदगुल्याकेसांचीही हुळहूळ भाळावर ओल्या-- मधला खट्याळपणा आवडला. जयन्ता५२(आप ऐसे तो न थे...पुण्यातला पाउस जरा जास्तच रोमँटीक दिसतोय!)