नमस्कार,
गम्मत म्हणजे, राखी बाईंच्या म्हणतात " मीका महोदयांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात असेच चुंबन घेतले होते, पण तेव्हा मी गम्मत म्हणून ते फ़ारस मनावर घेत्ल नाही. "
राखी बाईंच्या गमतीच्या व्याख्या दिवसागणीक बदलतात वाटतं.
जाऊ दे रे, राखीही शेवटी आपलीच आहे रे!
तात्या.
--> आपलीच ??? आपलीच म्हणजे?