वैद्यकीय क्षेत्रातल्या रहस्य कथा मला भारी आवडतात. पहिल्याच भागात तशी चुणूक दिसली होती म्हणा, पण आता काहीशी खात्रीच पटली आहे. जबरदस्त उत्सुक आहे पूर्ण कथा वाचायला. लवकरात लवकर पूर्ण करा, ही विनंती.