रीडर्स डायजेस्ट च्या यादीत बहुधा पुण्याचा समावेश नसावा ! नाहीतर मुंबईची काय बिशाद पुण्याच्या पुढे जायची (या बाबतीत !)

असे मला नाही वाटत कारण पुणेकर तिरकस बोलणारा असू शकतो पण उर्मट नाही

पक्का पुणेकर

चिकू