या सर्वेक्षणाचे निकष अवैज्ञानिक आणि हास्यास्पद आहेत, याला एक विरंगुळा किंवा करमणूक यापेक्षा जास्त महत्त्व देऊ नये. पाश्चात्यांच्या चष्म्यातून स्वतःकडे पाहण्याची काही गरज नाही. त्यांच्या आणि आपल्या उर्मटपणाच्या/शालीनतेच्या कल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत.