भाषजी,
जाब देण्याचा वेग वाढवायची युक्ती सांगितल्याबद्दल आभार.
त्यात माझीही छोटीशी भर - मूष वापरण्यात वेळ न दवडता नुसती "टॅब"कळ ३ वेळा दाबल्यास आपण परस्पर "त्या" पेटीत जातो, मग काय अक्षरे लिहायची ती लिहावीत इ.इ.
दिगम्भा