अजय,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
इथे कुणाच्याच भावना दुखवण्याचा हेतू नाही. जसे सुचले तसे लिहिले. काही इंग्रजी शब्द आपण सहज बोलून जातो. स्वा. सावरकरांनी बरेच प्रतिशब्द रूढ करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही रोजच्या बोलीत पेन, फोन , टीव्ही, कंप्युटर, रेडियो असे कितीतरी शब्द रूळले आहेत त्याचे काय करायचे? तिथे मराठी शब्दांचा अट्टाहास करणे योग्य ठरेल का? तुम्हीच सांगा.