वराचा चेहरा रडका वधूचा चेहरा हसरा
न दुसरी शक्यता होती तिच्या माझ्या विवाहाला
सुंदर.

मला झोपायचे होते तिला जागायचे होते
कशी एकात्मता होती तिच्या माझ्या विवाहाला!
सुंदर.

तसे वाटायला नव्हतेच वाटाणे तिथे कोणी
तरी का अक्षता होती तिच्या माझ्या विवाहाला
सुंदर.

मानले.