हा कथा-भाग पाहिल्याचे आठवते.
मलाही पुसटसे आठवते.
यात त्या गरीब बाईंची भूमिका 'गोट्या' मालिकेत गोट्याच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने केली होती.
माझ्या माहितीप्रमाणे मानसी मागिकर हे त्या अभिनेत्रीचं नांव आहे.
जीएंबद्दल आणखीही वाचायला आवडेल.
विश्वास.