सध्या सर्व संन्देशवहन इग्रंजी भाषेतच होते. ते जर आपल्या देवनागरी भाषेत झाले तर फारच बरे होईल.

खरे तर असे घडले तर सर्व जग खर्‍या अर्थाने जवळ येइल.

मृदूला किंवा आमच्यासारखे लोक सुचवु शकतो, महेश आणि नितीन सारख्या लोकांनी ते व्यवहारात आणले पाहीजे.

ही सेवा आवश्यकता भासल्यास व्यावहारीक तत्वावर सुरु केली पाहिजे.

अर्थात हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. मृदूलाचे आभार.

द्वारकानाथ.