पाश्चात्यांचे आणि आपले शिष्टाचार वेगळे आहेत. उदा. त्यांच्याकडे चारचौघात नाक शिंकरणे सर्वमान्य आहे, आपल्याकडे नाही. अनेक फरक आहेत (हा एक स्वतंत्रविषय आहे.) टाइमपास साठी चांगला विषय आहे. ः-)