मैथिलीताई, 'अंकावरी' हाच शब्द बरोबर आहे. 'अंक' म्हणजे मांडी. माझ्याकडे भाउसाहेबांच्या शायरीची पुस्तके आहेत. त्यापैकी 'जिंदादिल' मधे ही शायरी आहे. तसेच पुण्याच्या अलूरकरांनी भाऊसाहेबांच्या शायरीची ध्वनिफ़ीत काढली आहे, त्यातही हा शेर आहे. ऐकून खात्री करून घ्यावी.