दार धरून ठेवणे, इथे इतके लोक ये जा करित असतात, तेव्हा एखाद्याने असे करायचेच म्हटले तर दिवसभर तो तिथेच उभा राहील ...
पुणेकर आहात हे पटवले बाकी.
दरवाजा हा फक्त आपल्या पाठच्या माणसासाठी धरुन ठेवायचा असतो. त्याने त्याच्या मागच्यासाठी.