'प्स्यूडो सेक्यूलरिझम' शब्दाला वा तत्सम वापरासाठी केवळ 'न'चा उपयोग करता येईल. म्हणजेः 'न-निधर्मीत्व' ... नसलेलं निधर्मीत्व वगैरे वगैरे.  पुलंनी कुठेतरी [बहुतेक खिल्लीत] नवनाट्याच्या उपहासासाठी हा 'न' वापरला आहे.