पण इतर बाबतीत त्यांचे अंधानुकरण करायचे आणि इथे मात्र छे छे आम्ही नाहीत हो त्यातले म्हणायचे.

अंधानुकरण करणे निश्चितच चुकीचे आहे. अंधानुकरण करणारे ह्या सर्वेक्षणालाही (विचार न करता, नेहमीप्रमाणे) बरोबरच म्हणतील असे वाटते.

पण तुम्ही म्हटल्यासारखी दुटप्पी भूमिका घेणारे काही लोक असतील तर त्यांच्याबद्दल काय बोलावे? जगात सगळ्या प्रकारचे लोक असतात हेच खरे.