अमेरीकेत गेले की शिष्टाचाराच्या गप्पा मारणारे अनेक बघितले आहेत.
भारतात आल्यावर मात्र पुन्हा पहिले पाढे ... मग सगळे शिष्टाचार धाब्यावर बसवतात ...
असो, तेव्हा बाहेर बसुन इकडच्या गोष्टींमध्ये चुका काढायचे सोडा...
दुसरे असे.... रिडर्स डायजेस्टला किती महत्व द्यायचे हे ठरवा आधी...
उठ सुठ कोणीही नावे ठेवते भारताला, भारतातल्या गोष्टींना, आणि तुमच्यासारखे नको तेवढी प्रसिध्दी देते.
या पेक्षा "रिडर.." ला याचा जाब विचारला असतात तर बरे झाले असते...
आणि आपल्याकडे असल्या शिष्टाचारांपेक्षा अजुन बरेच चांगले शिष्टाचार आहेत ते सगळ्या जगापेक्षा बऱ्याच पटीने चांगले आहेत , त्यांची कधी तरी वाहवा करायला शिका...
दुसऱ्यांची "री" अशीच पुढे ओढत बसण्यात गंमत ती काय?
--सचिन