अशा तलवारी नका हो उपसू...

आपण जितके खोलात जाऊ तितके हे वाढतच जाइल..
एशिया-युरोप अमेरिका, भारत आणि बाजुची राष्ट्रे, महाराष्ट्र-इतर प्रांत,
पुणे-मुंबई, मराठी-अमराठी, कोकणस्थ-देशस्थ.. हे कधी आणि कसे थांबणार?