ओढाळ वासरू रानी आले फिरू
कळपाचा घेरू सोडुनिया....
ही कविता आठवते का कुणाला? शिवाय एका भग्न समाधीविषयी एक कविता होती. आहे का कुणाच्या लक्षात?