दरवाजा हा फक्त आपल्या पाठच्या माणसासाठी धरुन ठेवायचा असतो. त्याने त्याच्या मागच्यासाठी.

परदेशात जर एखाद्या दाराजवळ(अर्थातच काचेच्या) जर विरुद्ध बाजूंना जाणारे दोन जण आले तर एकाने दार उघडून दुसऱ्याला प्रथम जाऊ देणे हा शिष्टाचार नि सभ्यपणा समजतात असे मी ऐकून होतो. तुम्ही वर लिहिलेले बरोबर असेल, पण मी जे हे म्हणतो ते चुकीचे आहे का?

एक वात्रट