संशोधनाचा सारांश इतकाच की लोक स्वतःचे आयुष्य, मतप्रदर्शन, भावना व्यक्त करणे, कल्पनांचे विकसन आणि समाजाचा सक्रिय घटक होण्यासाठी अनुदिनी लिहितात
.
सहमत.
मणभर काथ्याकूट तात्त्विक चर्चेचा अन् डोंगर पोखरून उंदीर काढला
यालाही सहमत
लेख फक्कड झालाय.
Ry अस लिहिल्यास "ऱ्य" तयार होईल?