बँकेतल्या ठेवीची पावती मुदतपूर्व मोडत असताना अर्जात ' पावती मोडण्याचे कारण' या सदरात 'टू परचेस शनिवारवाडा' असे मुंबईकर लिहू शकतील काय?
खरं आहे! :-)
पण मुळात बँकेने पावती मोडण्याचे कारण विचारणे हे बँकेच्या पुणेरीपणाचे लक्षण नाही काय? जसा प्रश्न, तसे उत्तर! ("आस्क अ स्टुपिड क्वेश्चन, गेट अ स्टुपिड आन्सर!")
- टग्या.