मनी धीर धरी शोक आवरी जननी भेटेन नऊ महिन्यांनी
या न्यायाची रीत मानवी नसते
खरी ठरते केव्हा चुकते
किती दुर्दैवी, असतील प्राणी असले,
जे अपराधाविण मेले,
लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता
अति आक्रोशे रडते केविलवाणी
भेटेन नऊ महिन्यांनी!
[:( ] ऋतु