नाही म्हणजे, मुदतठेवीतले पैसे माझे, ते मला परत देऊन बँक काही माझ्यावर काही उपकार करत नाही. बरं, मुदतपूर्व मोडल्याबद्दल जो काही असेल तो दंड बँक एवीतेवी मला लावणारच लावणार. मग अशा परिस्थितीत ते (माझेच) पैसे मला घर बांधायला कमी पडतात म्हणून हवेत, की मुठेत फेकून द्यायला, याच्याशी बँकेला काय कर्तव्य?

- टग्या.