नमस्कार,

कोथरूड ला पुण्यात जगप्रसिद्ध असलेल्या दुर्गा होटेल च्या रांगेतच 'झेस्ट कॉफ़ी बार' आहे.
इथली थंड कॉफ़ी उत्तम.
बाकी गरम कॉफ़ी विशेष नाही.
किम्मत २० रू.