शेवटचा परिच्छेद नीट कळाला नाही. जेव्हा मी माझे मत बनवतो तेव्हा त्यामागे अनेकविचार असू शकतात. जर मी एका संस्कृतीच्या दृष्टीकोनातून विचार केला तर मीआधीच चश्मा घातल्यासारखे होणार नाही का?
याखेरीज माझे मत हो असे आहे. पण याचा अर्थ असलेच पाहिजेत असा नाही. असले तरी हरकत नाही असा आहे. का नसावेत यामागे मला काही सबळ कारण सापडत नाही.